ट्रस्ट नोंदणी क्र.: महा./ ३६५२०/ को./ फ-३६९५९/ कोल्हापूर
+९१ - ९४२१ १०४८ ३५
शिरोळ ग्रामी मृतपुत्रासी जीवन दिधले तुम्हीच ना । मातेकडूनी औदुबराची सेवा घेतली तुम्हीच ना।। पिशाच्च पीडा सहज दवडिली शिरोळ ग्रामी तुम्हीच ना । विप्रस्रीयेच्या भक्तिसाठी सुपुत्र दिधले तुम्हीच ना ।।